लॉकडाउनमध्ये उर्वशी रौतेलाच्या बोल्ड अदा पाहून चाहत्यांचे उडाले होश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2020 08:32 PM2020-04-06T20:32:20+5:302020-04-06T20:41:49+5:30

Urvashi Rautela

अभिनेत्री उर्वशी रौतेला हिने लॉकडाऊनमध्ये तिचे काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

उर्वशीचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.

उर्वशीच्या या फोटोंवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

उर्वशी सोशल मीडियावर नेहमी बोल्ड फोटो व व्हिडिओ शेअर करत असते.

उर्वशी बोल्ड फोटोंशिवाय फिटनेसचेही व्हिडिओ शेअर करत असते.

इंस्टाग्रामवर उर्वशीचा खूप फॅन फॉलोविंग आहे.

उर्वशीने काही दिवसांपूर्वी स्विमिंग पूलमधील एक व्हिडिओ शेअर केला होता.