अबब...! अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा अजगरसोबतचा फोटो होतोय व्हायरल

Published: May 14, 2021 02:31 PM2021-05-14T14:31:39+5:302021-05-14T14:31:39+5:30

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने सोशल मीडियावर अजगरसोबतचा फोटो शेअर केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोत उर्वशी रौतेला पूलमध्ये स्टायलिश अंदाजात दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

उर्वशीने फोटो शेअर करत चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

आतापर्यंत उर्वशीच्या या फोटोला जवळपास २ लाखांहून जास्त लाइक्स मिळाले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

सोशल मीडियावर अभिनेत्री उर्वशी रौतेला खूप एक्टिव्ह आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

अभिनेत्री उर्वशी रौतेलाचे इंस्टाग्रामवर ३६.९ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

करिअरबद्दल सांगायचे तर उर्वशी काही दिवसांपूर्वी व्हर्जिन भानुप्रिया चित्रपटात दिसली होती. (फोटो: इंस्टाग्राम)

नुकतीच उर्वशी रौतेला गुरू रंधावासोबत डुब गए या गाण्यात पहायला मिळाली.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!