सोशल मीडियावर रंगलीय उर्वशी रौतेलाच्या फोटोची चर्चा, पाहून म्हणाल सौंदर्याची राणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 04:49 PM2021-06-22T16:49:42+5:302021-06-22T16:57:32+5:30

हातात बांगड्या, कानात झुमके, लिप्स्टिक आणि सुंदर असा मेकअप यामुळे हा उर्वशी रौतेला आहे यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. तिच्या या लूकवर सा-यांच्याच नजरा खिळल्या आहेत.

पारंपरिक अंदाजातील फोटोमध्ये तिचा सौंदर्य अधिकच खुलून गेले आहे.

शिवाय दागदागिने आणि मेकअपमुळे तिच्या सौंदर्यात अधिकच भर पडली आहे.

या प्रत्येक फोटोवर तिच्या फॅन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधते.

आपले विचार तसंच स्वतःचे फोटो ती आपल्या फॅन्ससह शेअर करत असते.

गेल्या काही दिवसांत तेजश्रीने आपल्या विविध फोटोंनी फॅन्सवर जादू केली आहे.

विविध स्टाईलमधील उर्वशीचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचे विषय ठरत आहेत.

काही फोटोमध्ये उर्वशीचा निरागसपणा दिसून येत आहे.

आकर्षक स्टाईल आणि फॅशनची तिला चांगलीच जाण आहे.

यामुळे प्रत्येक फोटोत तिचे सौंदर्य आणखी खुलून गेल्याचे दिसत आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!