टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफने केले बोल्ड फोटोशूट, फोटो पाहून चाहते झाले क्रेझी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 07:18 PM2021-09-16T19:18:38+5:302021-09-16T19:18:38+5:30

टायगर श्रॉफची बहिण आणि अभिनेता जॅकी श्रॉफची लेक कृष्णा श्रॉफ सोशल मीडियावर चर्चेत येत असते.

कृष्णा श्रॉफ खूप लोकप्रिय आहे.

कृष्णा श्रॉफ बऱ्याचदा बोल्ड फोटोंमुळे चर्चेत येत असते.

कृष्णा श्रॉफने इंस्टाग्राम बोल्ड फोटो शेअर केले आहेत.

कृष्णा श्रॉफचा हा अंदाज सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे.

कृष्णा श्रॉफ शॉर्ट पँटसोबत ब्रा परिधान केलेली दिसते आहे.

अॅब्स फ्लॉन्ट करतानाचे फोटो कृष्णा श्रॉफने शेअर केले आहेत. (फोटो : Instagram@KrishnaShorff)