IN PICS : कधीकाळी चेहरा पाहून केलं जायचं रिजेक्ट, आज याच बॉलिवूड स्टार्सवर सारं जग फिदा
Published: January 10, 2021 08:00 AM | Updated: January 10, 2021 08:00 AM
होय, कधीकाळी बॉलिवूडच्या अनेकांना त्यांच्या चेह-यांमुळे नकार पचवावे लागले. पण पुढे हेच चेहरे चाहत्यांच्या गळ्यातील ताईत झालेत.