तारा सुतारियाने ब्लॅक टू-पीस ड्रेसमधील फोटो केले शेअर, फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 06:19 PM2021-07-26T18:19:02+5:302021-07-26T18:19:02+5:30

बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारियाने ब्लॅक बिकनीतील फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

ब्लॅक बिकनीतील तारा सुतारियाचा ग्लॅमरस अंदाज व्हायरल होताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

सोशल मीडियावर तारा सुतारिया बऱ्याचदा बोल्ड फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर तारा तडप आणि एक व्हिलन २मध्ये दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

तडप चित्रपटात तारा सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी सोबत दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

एक व्हिलन २मध्ये तारा सुतारियासोबत जॉन अब्राहम, आदित्य रॉय कपूर आणि दिशा पटानी दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

इंस्टाग्रामवर तारा सुतारियाचे ६ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)