तमन्नाच्या एथनिक लूकने केले चाहत्यांना घायाळ,पाहा PHOTOS
Published: March 8, 2021 05:24 PM | Updated: March 8, 2021 05:30 PM
Tamanna Bhatia Photos मिल्की गर्ल तमन्ना भाटिया सारेच दक्षिण भारतीय सिनेमातून प्रसिद्धीला आलेली अभिनेत्री समजतात. काही दिवसांपासून तमन्ना फारशी चर्चेत नव्हती .मात्र तिच्या एका फोटोशुटमुळे तिने पुन्हा सा-यांचे लक्ष वेधून घेतले आहे.