सनी लिओनीने शेअर केले फॅन्ससोबत ग्लॅमरस फोटो, See pics

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 06:00 AM2020-08-25T06:00:00+5:302020-08-25T06:00:02+5:30

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने नुकताचे आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.(Photo Instagram)

या फोटोमध्ये सनी लिओनी ग्लॅमरस स्टाईलमध्ये पोज देताना दिसतेय. (Photo Instagram)

सनी लिओनीचा हा फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. (Photo Instagram)

सनी सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. (Photo Instagram)

सोशल मीडियावरील आपल्या हॉट आणि बोल्ड फोटोंमुळे ती नेहमी चर्चेत असते. (Photo Instagram)

सध्या सनी आपल्या फॅमिलीसोबत क्वॉलिटी टाईम स्पेंट करते आहे. (Photo Instagram)

लॉकडाऊनमध्ये सनी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून फॅन्सच्या संपर्कात राहिली. (Photo Instagram)