सनी लिओनीच्या कलेक्शनमध्ये नव्या लक्झरी कारची भर, किंमत वाचून व्हाल अवाक्
Published: September 10, 2020 04:32 PM | Updated: September 10, 2020 04:53 PM
सनी सध्या अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या लॉस एंजलिसमध्ये राहत आहे. आणि तिथेच तिने एक पांढऱ्या रंगाची आलिशान Maserati Ghibli कार खरेदी केली आहे.