पूल किनारी सुहाना खान दिसली ग्लॅमरस अंदाजात, पहा व्हायरल फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 04:24 PM2021-07-24T16:24:30+5:302021-07-24T16:24:30+5:30

सुहाना खानने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोत सुहाना खान डेनिम शॉर्ट्समध्ये कोल्ड ड्रिंक पिताना दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

पूल किनाऱ्याचा सुहाना खानचा हा ग्लॅमरस अंदाज सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.(फोटो: इंस्टाग्राम)

सुहानाचा हा फोटो तिची आई गौरी खानने क्लिक केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

सुहाना खानच्या या फोटोवर शनाया कपूर, महीप कपूर आणि सीमा खानने कमेंट केली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

काही तासात सुहाना खानच्या या फोटोवर ३ लाख ६८ हजारांहून जास्त लाइक्स मिळाले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

सुहानाचे चाहते तिच्या बॉलिवूड एन्ट्रीची वाट पाहत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)