कमालीच्या सुंदर आहेत या साऊथ सुपरस्टार्सच्या बायका, यापूर्वी पाहिले नसतील हे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2020 02:54 PM2020-08-03T14:54:55+5:302020-08-03T15:15:39+5:30

साऊथ चित्रपटातील सुपरस्टार्सच्या क्रेजी चाहत्यांबद्दल तुम्ही जाणताच. पण या सुपरस्टार्सच्या मनावर राज्य आहे ते त्यांच्या सुंदर पत्नींचे. लाईमलाइटपासून दूर राहणाºया या सुपरस्टारच्या बायका दिसायला बॉलिवूड नट्यांपेक्षा कमी नाहीत.

महेश बाबू - नम्रता शिरोडकर

प्रकाश राज-पोनी वर्मा

सुदीप-प्रिया राधाकृष्णन

सूर्या - ज्योतीका

अजीत कुमार-शालिनी

धनुष-ऐश्वर्या

नानी-अंजना

अल्लू अर्जुन- स्नेहा रेड्डी

ज्युनिअर एनटीआर-लक्ष्मी

रामचरण -उपासना

सलमान दुलकर-अमान सुफिया

नागा चैतन्य -सामंथा रुथ प्रभू

नितीन-शालिनी

Read in English

टॅग्स :TollywoodTollywood