PHOTOS: पूल किनारी ग्लॅमरस अंदाजात दिसली सोनाली सहगल, पहा तिचे स्टायलिश फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2020 12:52 IST2020-10-22T12:52:55+5:302020-10-22T12:52:55+5:30

सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर सोनाली सहगलने काही फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये सोनाली सहगल पूल किनारी ग्लॅमरस अंदाजात दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
प्यार का पंचनामा चित्रपटातून सोनालीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोत ब्लू रंगाच्या बिकनीत सोनाली सहगल खूप सुंदर दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
सोनाली सहगल सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
सोनाली सहगलचे इंस्टाग्रामवर जवळपास १.१ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
सोनाली सहगल सोशल मीडियावर नेहमी ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)