अभिनेत्री सोनम बाजवाचे फोटो पाहून व्हाल खल्लास, See PIcs

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 08:00 AM2020-09-18T08:00:00+5:302020-09-18T10:01:49+5:30

पंजाबी चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनम बाजवा हिने नुकतेच तिचे फोटो शेअर केले आहेत. (Photo Instagram)

सोनम बाजवा डेनिम लूकमध्ये स्टायलिश स्टाईलमध्ये पोज देताना दिसत आहे. (Photo Instagram)

अभिनेत्री सोनम तिच्या स्टाईलिश फोटोंमुळे इन्स्टाग्राम चर्चेत असते. (Photo Instagram)

अभिनेत्री सोनम 2019 मध्ये आलेल्या 'बाला' सिनेमातील 'नाह गोरिये' या गाण्यावर ग्लॅमरस स्टाईलमध्ये थिरकताना दिसली होती. (Photo Instagram)

सोशल मीडियावर सोनम बाजवाचे 5.4 मिलियन फॉलोअर्स आहेत.(Photo Instagram)

सोनमने पंजाबी, हिंदी, तमिळ आणि तेलगू चित्रपटांमध्येही काम केले आहे. (Photo Instagram)

सोनम बाजवाने बॉलिवूड चित्रपटांमध्येही एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.(Photo Instagram)

ती सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सच्या संपर्कात असते.

टॅग्स :बालाBala Movie