हीच का ती ? मकडी गर्लचा झाला जबरदस्त मेकओव्हर, हटणार नाही तुमचीही नजर
Published: January 12, 2021 05:13 PM | Updated: January 12, 2021 05:25 PM
अभिनेत्री श्वेता बासू नावावरुन कोण ही असा प्रश्न तुम्हाला पडेल. मात्र 'कहानी घर घर की' या मालिकेत श्वेता बासूने बालकलाकाराची भूमिका बजावली होती. त्याच्यानंतर ती 'मकडी' या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसली होती. मालिका आणि सिनेमा पाहीली असेल त्यांच्यासाठी श्वेता हे नाव काही नवीन नाही.