IN PICS: शिल्पा शेट्टीने शेअर केलं साडीतला फोटो, दिसतेय खूपच सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2021 08:00 AM2021-04-11T08:00:00+5:302021-04-11T08:00:02+5:30

शिल्पा शेट्टीने सोशल मीडियावर ग्रीन रंगाच्या साडीतला स्टायलिश फोटो शेअर केला आहे. (Photo Instagram)

शिल्पाच्या फिटनेसचे अनेक चाहते आहेत. बॉलिवूडमधील फिट अभिनेत्रींमध्ये शिल्पाची गणना केली जाते. (Photo Instagram)

शिल्पा सोशल मीडियावर सक्रिय असून ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. (Photo Instagram)

शिल्पा शेट्टीचे तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर 20.1 मिलियन फॉलोअर्स आहेत. (Photo Instagram)

शिल्पा पती राज कुंद्राबरोबर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. (Photo Instagram)

शिल्पा शेट्टीने बाजीगरमधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. (Photo Instagram)

वयाची चाळीशी ओलाडल्यानंतर ही शिल्पा तितकीच फिट आहे. (Photo Instagram)