शाहरूख खानची पत्नी गौरी खान पुन्हा एकदा ग्लॅमरस फोटोंमुळे आली चर्चेत, पहा तिचे व्हायरल फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2021 06:00 AM2021-04-02T06:00:00+5:302021-04-02T06:00:00+5:30

बॉलिवूडचा किंग खान शाहरुखची पत्नी गौरी खान सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. (फोटो इंस्टाग्राम)

गौरी खान नेहमी तिचे फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (फोटो इंस्टाग्राम)

सोशल मीडियावर गौरी खानचे लाखो फॅन्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

गौरी खानचे इंस्टाग्रामवर ३.२ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

गौरी खानचा जन्म ८ ऑक्टोबर, १९७०ला दिल्लीत झाला होता. (फोटो इंस्टाग्राम)

गौरी आणि शाहरूख खानने २५ ऑक्टोबर, १९९१ ला लग्न केले. (फोटो इंस्टाग्राम)