सेमी न्यूड फोटोंनी सर्वांची झोप उडवणाऱ्या सना खानने बॉयफ्रेंडला दिला 'जोर का झटका', 'हे' कारण पडलं त्याला महागात!

Published: February 27, 2020 11:59 AM2020-02-27T11:59:04+5:302020-02-27T13:18:48+5:30

सना खान

सना खान आपल्या लूकमुळे नेहमी चर्चेत असते

सना खान तिच्या हॉट अंदाजामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते

सना खान ‘बिग बॉस’च्या सहाव्या सीझनमध्ये दिसली होती.

यानंतर सना खानला सलमानच्या ‘जय हो’ या सिनेमात संधी मिळाली होती

या पाठोपाठ ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ या चित्रपटातही तिची छोटीशी भूमिका होती.

‘वजह तुम हो’ या सिनेमात सना तिच्या बोल्ड आणि हॉट रूपात दिसली होती.

‘टॉम, डिक अ‍ॅण्ड हॅरी 2’ या सिनेमातदेखील सना दिसली होती

सना हॉटस्टारवरील 'SPECIAL OPS' या आगामी वेब सिरीज मध्ये दिसणार आहे

सना खान तिच्या प्रोफेशनल लाईफसोबतच पर्सनल लाईफमुळे कायम चर्चेत असते.

गेल्या काही दिवसांपासून सनाच्या अफेअरच्या बातम्या चर्चेत होत्या.

'डॉन्स ट्रेनर मेल्विन लुईसला' सना डेट करत होती

खुद्द सनाने अलीकडे याची कबुली दिली होती व यानंतर दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झाले

सना व लुईस दोघेही सोशल मीडियावर एकमेकांचे प्रेम व्यक्त करत असताना दिसले आहेत

सना आणि लुईस यांनी स्ट्रीट बॉल लीगमध्येसुद्धा गुंतवणूक केली होती

लुईसने हॉटस्टेपर टीम खरेदी केली होती व सना या टीमचा प्रमुख चेहरा होती

पण आता सनाने यातून अंग काढून घेतल्याचीही खबर आहे

काही दिवसांपासून एकमेकांच्या प्रेमात वेडे झालेल्या या कपलने सध्या एकमेकांपासून ‘फारकत’ घेतली आहे

स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार, सना व लुईसचे ब्रेकअप झाले आहे.

सनाने लुईसला अनफॉलो केले आहे. शिवाय स्वत:च्या सोशल अकाऊंटवरचे त्याचे सर्व फोटोही डिलीट केले आहेत.

सना सतत तिच्या विविध अंदाजातील फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते

सना सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते

सनाचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे व तिच्या प्रत्येक फोटोला तिच्या चाहत्यांकडून खूप सारे कमेंटस आणि लाईक्सही पाहायला मिळता

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!