एका सिनेमासाठी किती फी घेतात भोजपुरीच्या या ‘टॉप’ बाला?
Published: December 4, 2020 08:00 AM | Updated: December 4, 2020 08:00 AM
भोजपुरी सिनेसृष्टीतील अनेक नट्या बॉलिवूड अभिनेत्रींइतक्याच लोकप्रिय आहेत. मात्र अफाट लोकप्रियता मिळूनही मानधनाबाबतीत या नट्या बॉलिवूड अभिनेत्रींच्या आसपासही नाहीत.