थाटामाटात पार पडला राणा दग्गुबातीचा विवाह सोहळा, पाहा वेडिंग अल्बम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2020 11:04 AM2020-08-09T11:04:03+5:302020-08-09T11:22:11+5:30

राणाने मिहिका बजाजसोबत लग्नगाठ बांधली.

‘बाहुबली’ या लोकप्रिय चित्रपटामधील भल्लालदेव अर्थात अभिनेता राणा दग्गुबाती याचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला.

हैदराबादमधल्या रामानायडू स्टुडिओत हा शाही लग्नसोहळा पार पडला.

राणा व मिहिका बजाज यांचा थाट आणि यावेळी दोघांच्याही चेह-यावर आनंद बघण्यासारखा होता.

अभिनेता राम चरण यानेही पत्नीसोबत लग्नाला हजेरी लावली होती.

राणाने लग्नाआधी इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो पोस्ट केला होता.

लग्नामंतर राणा डग्गुबती आपल्या कुटुंबासोबत फोटो काढला

लग्नात मिहिका अतिशय सुंदर दिसत होती.

लग्नाआधी मिहिका

लग्नाआधी मिहिकाने आईसोबत अशी खास पोज दिली.

मिहिका इंटिरिअर डिझायनर असून एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीची मालकीण आहे.

मिहिकाचे वडिल हैदराबादमधील नामांकित सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी आहेत. तर आई ज्वेलरी डिझायनर आहे.

बुधवारी राणा- मिहिकाचा हळदीचा कार्यक्रम पार पडला आणि गुरुवारी मेहंदीचा कार्यक्रम पार पडला.