PHOTOS: अंकिता लोखंडेने शेअर केले ब्लॅक अँड व्हाइट फोटो, दिसली खूप ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2020 08:00 AM2020-11-26T08:00:00+5:302020-11-26T08:00:00+5:30

अंकिता लोखंडेच्या ब्लॅक अँड व्हाइट फोटोंना मिळतेय चाहत्यांची पसंती

टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडेने ब्लॅक अँड व्हाइट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo Instagram)

अंकिता लोखंडेच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते आहे.

अंकिता लोखंडे सोशल मीडियावर सक्रीय असून फोटो शेअर करत असते.

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते.

अंकिता लोखंडेला पवित्र रिश्तामधून लोकप्रियता मिळाली होती. (Photo Instagram)

अंकिता लोखंडेचा जन्म १९ डिसेंबर, १९८४ला मध्यप्रदेश इंदौरमध्ये झाला होता. (Photo Instagram)

बॉलिवूडमध्ये अंकिताने मणिकर्णिकामधून पदार्पण केले होते. (Photo Instagram)

कंगना राणौतसोबत अंकिताच्या भूमिकेला प्रेक्षकांनी चांगली दाद दिली होती. (Photo Instagram)

अंकिता लोखंडेला लहानपणापासूनच अभिनयाची खूप आवड होती. (Photo Instagram)

तसेच अंकिता लोखंडे विकी जैनसोबतचे फोटो शेअर करत असते.