नुसरत भरूचाने लेटेस्ट फोटोंतून वेधले चाहत्यांचे लक्ष, पहा तिचे ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 06:56 PM2021-10-22T18:56:25+5:302021-10-22T18:56:25+5:30

अभिनेत्री नुसरत भरूचा बॉलिवूडमधील ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक आहे. (फोटो इंस्टाग्राम)

नुकतेच नुसरत भरूचाने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

या फोटोत नुसरत भरूचा चंद्रासोबत फोटो क्लिक करताना दिसत आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

काही तासांतच नुसरत भरूचाच्या या फोटोंवर जवळपास ३ लाख लाइक्स आले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर नुसरत भरूचा आगामी चित्रपट जनहित में जारीच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. (फोटो इंस्टाग्राम)

सोशल मीडियावर नुसरत भरूचा खूप सक्रीय आहे आणि तिचे खूप चाहते आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

इंस्टाग्रामवर नुसरत भरूचाचे ३.४ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)