दिवसेंदिवस अधिकच बोल्ड आणि स्टायलिश होतेय नुसरत भरुच्या, ‘प्यार का पंचनामा 2’मधून मिळाली ओळख

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2021 05:11 PM2021-03-01T17:11:10+5:302021-03-01T17:11:10+5:30

बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरूचाने सोशल मीडियावर तिचे लेटेस्ट फोटोशूट शेअर केलं आहे. (Photo Instagram)

या फोटोशूटमध्ये नुसरत भरूचा एका झाडावर चढून पोज देताना दिसते आहे. (Photo Instagram)

नुसरत भरूचा तिच्या स्टायलिश आणि ग्लॅमरस अंदाजासाठी ओळखली जाते. (Photo Instagram)

इन्स्टाग्राम अकाउंटवर नुसरत खूप एक्टिव्ह असते. (Photo Instagram)

नुसरतला सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोईंग आहे. (Photo Instagram)

नुसरतला पहिली संधी दिली ती छोट्या पडद्याने. ‘किटी पार्टी’ या टीव्ही सीरिअलमध्ये तिला संधी मिळाली (Photo Instagram)

‘जय संतोषी मां’ हा सिनेमा तिला मिळाला. या सिनेमाद्वारे नुसरतने बॉलिवूड डेब्यू तर केला पण तिचा हा डेब्यू सिनेमा सपाटून आपटला. (Photo Instagram)

‘प्यार का पंचनामा 2’ हा तिचा सिनेमा हिट झाला. यानंतर तीन वर्षांनी 2018 मध्ये तर नुसरतची जणू लॉटरी लागली. (Photo Instagram)