PHOTOS: यशाच्या शिखरावर असणारी नुसरत भरूचा कधी काळी गेली होती डिप्रेशनमध्ये, जाणून घ्या कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 07:02 PM2021-04-22T19:02:29+5:302021-04-22T19:02:29+5:30

अभिनेत्री नुसरत भारूचाने अल्पावधीत बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. (Photo Instagram)

नुसरत तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत आली आहे. यात ती खूपच स्टायलिश दिसतेय. (Photo Instagram)

नुसरत सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे आणि ती बऱ्याचदा इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत असते. (Photo Instagram)

अलीकडेच नुसरत भरुचा हनी सिंगसोबत 'सैंया' म्युझिक सिंगलमध्ये दिसली होती. (Photo Instagram)

नुसरतला पहिली संधी दिली ती छोट्या पडद्याने. ‘किटी पार्टी’ या टीव्ही सीरिअलमध्ये तिला संधी मिळाली. (Photo Instagram)

‘जय संतोषी मां’ हा सिनेमा तिला मिळाला. या सिनेमाद्वारे नुसरतने बॉलिवूड डेब्यू तर केला पण तिचा हा डेब्यू सिनेमा सपाटून आपटला. (Photo Instagram)

सध्या यशाच्या शिखरावर असणारी नुसरत भरूचा कधी काळी सतत फ्लॉप होणाऱ्या सिनेमांमुळे डिप्रेशनमध्ये गेली होती. (Photo Instagram)