सेलिब्रेटी कपल मालदीव्हजमध्ये मग्न, पण मिलिंद सोमण पत्नीसह पोहचला 10 हजार फुट उंच डोंगरावर
Published: November 28, 2020 06:00 AM | Updated: November 28, 2020 06:00 AM
मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण त्याच्या फिटनेसबाबत चर्चेत नेहमीच चर्चेत असतो . 55 वर्षे मिलिंद स्वत: ला फिट ठेवण्यात जराही कसर बाकी ठेवत नाही. वयाच्या ५५ व्या वर्षीही तो फिटनेसच्याबाबती तरूणांना मागे टाकतो.