ओले चिंब केस आणि दिलखेच अदा पाहून नोरा फतेहीच्या तुम्हीही पडाल प्रेमात, See Pics

Published: May 10, 2021 05:57 PM2021-05-10T17:57:11+5:302021-05-10T18:01:32+5:30

नुकतेच नोरा फतेहीने सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. नोरा फतेहीचे लेटेस्ट फोटो खूप व्हायरल होत आहेत. (Photo Instagram)

या फोटोत नोरा फतेही खूप सुंदर दिसतेय आणि स्टायलिश पोझ देताना दिसते आहे. तिच्या या फोटोंवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. (Photo Instagram)

नोरा फतेही एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. नोराने आपल्या मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. (Photo Instagram)

सोशल मीडियावर नोहा फतेही कधी ट्रेडिशनल लूक तर ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत येत असते. (Photo Instagram)

नोरा मॉडेल आणि अभिनेत्रीशिवाय एक चांगली बेली डान्सर आहे. नोराने बरेच आयटम साँग केले आहेत जसे की साकी साकी, दिलबर आणि कमरिया. (Photo Instagram)

नोरा फतेहीने करिअरची सुरूवात हिंदी चित्रपट रोर - टायगर्स ऑफ द सुंदरबन्समधून केली होती. (Photo Instagram)

त्यानंतर नोरा तेलगू चित्रपट टेम्परमध्ये दिसली. त्यानंतर ती तेलगू चित्रपट किक २ आणि बाहुबली मध्ये झळकली. (Photo Instagram)

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!