नोरा फतेहीचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर होतायेत व्हायरल, पहा तिचे लेटेस्ट फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 07:59 PM2021-09-24T19:59:42+5:302021-09-24T19:59:42+5:30

अभिनेत्री नोरा फतेहीने बॉलिवूडमध्ये आपल्या ग्लॅमरस अदांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. (फोटो इंस्टाग्राम)

नोरा फतेहीच्या स्टाइल आणि ड्रेसिंगचे लाखो चाहते आहे. (फोटो इंस्टाग्राम)

नोरा फतेही तिच्या दिलखेचक डान्समुळे ओळखली जाते. (फोटो इंस्टाग्राम)

नोरा फतेही तिच्या फिटनेसच्या बाबतीत खूप एक्टिव्ह आहे. (फोटो इंस्टाग्राम)

नोराने बाहुबली द बिगनिंग, किक २ यासारख्या चित्रपटात काम केले आहे. (फोटो इंस्टाग्राम)

नोहा फतेहीने तिच्या करिअरची सुरूवात मॉडेलिंगमधून केली होती. (फोटो इंस्टाग्राम)

नोरा फतेहीचे इंस्टाग्रामवर ३२. १ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)