नोरा फतेहीने शेअर केले स्टायलिश फोटो, तिच्या ग्लॅमरस अदा पाहून चाहते झाले क्रेझी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2021 06:54 PM2021-01-23T18:54:13+5:302021-01-23T18:54:13+5:30

अभिनेत्री नोरा फतेहीने सोशल मीडियावर नुकतेच स्टायलिश फोटो पोस्ट केली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

ब्लॅक ड्रेस आणि पर्ल ड्रेसमधील नोरा फतेहीचा फोटो चाहत्यांना खूप भावतो आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

युनिक ड्रेसमधील नोराचा लूक सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

नोरा फतेहीने तिच्या करिअरची सुरूवात चित्रपट रोर टायगर्स ऑफ द सुंदरबन्समधून केली होती. (फोटो: इंस्टाग्राम)

नोरा मॉडेल आणि अभिनेत्रीशिवाय उत्तम बेली डान्सरदेखील आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

नोरा फतेही बऱ्याच आयटम साँगमध्ये झळकली आहे. जसे की साकी साकी, दिलबर आणि कमरिया. (फोटो: इंस्टाग्राम)

काही दिवसांपूर्वी नोरा फतेही चित्रपट स्ट्रीट डान्सर थ्रीडीमध्ये दिसली होती. (फोटो: इंस्टाग्राम)

नोरा फतेहीचा जन्म ६ फेब्रुवारी, १९९२ साली कनाडामध्ये झाला होता. (फोटो: इंस्टाग्राम)

सोशल मीडियावर नोरा फतेही स्टायलिश अंदाजामुळे चर्चेत असते. (फोटो: इंस्टाग्राम)