PHOTOS: ब्लू रंगाच्या साडीत नेहा कक्करने केलं हॉट फोटोशूट, पती रोहनप्रीत सोबत दिसली अशा अंदाजात

Published: March 6, 2021 02:45 PM2021-03-06T14:45:00+5:302021-03-06T14:59:24+5:30

बॉलिवूड सिंगर नेहा कक्कर सोशल मीडियावर तिच्या फोटोशूटला घेऊन नेहमी चर्चेत असते. (Photo Instagram)

नेहाने ब्लू रंगाच्या साडीतले फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यात ती ग्लॅमरस दिसतेय. (Photo Instagram)

या फोटोशूटमध्ये नेहासोबत पती रोहनप्रीत सु्द्धा दिसतोय. (Photo Instagram)

नेहा कक्करने आपल्या करिअरची सुरुवात इंडियन आयडल या रिऑलिटी शोद्वारे केली. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सिझनमध्ये ती एक स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. (Photo Instagram)

बॉलिवूडमध्ये एक गायिका म्हणून आपले प्रस्थ निर्माण केलं आहे. (Photo Instagram)

सध्या नेहा 'इंडियन आयडल 12' मध्ये परीक्षकाची भूमिका बजावते आहे. (Photo Instagram)

याशिवाय नेहाचे 'और प्‍यार करना है' हे नवं गाणं सुद्धा रिलीज झाले आहे. (Photo Instagram)

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!