PHOTOS: नेहा कक्करने शेअर केले रोहनप्रीतसोबतचे हनीमूनचे रोमाँटिक फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2020 11:02 AM2020-11-20T11:02:04+5:302020-11-20T11:02:23+5:30

बॉलिवूड गायिका नेहा कक्कर आणि रोहनप्रीत दुबईमध्ये हनीमून एन्जॉय करतायेत. (Photo Instagram)

दुबईतील फोटो नेहा आणि रोहनप्रीत त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत असतात. (Photo Instagram)

दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायेत. (Photo Instagram)

हमीमूनवरुन परतल्यानंतर नेहा रिअ‍ॅलिटी शो इंडियन आयडल 2020च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. (Photo Instagram)

दुबईमधून हनीमूनवरुन परतल्यानंतर नेहा मुंबईला येणार आहे. (Photo Instagram)

नेहाला इन्स्टाग्रामवर 49.1 मिलियन फॉलोवर्स आहेत. (Photo Instagram)

अलीकडेच नेहा आणि रोहनप्रीतचे 'नेहू दा व्याह' हे गाणं रिलीज झाले आहे, जे प्रेक्षकांना चांगलेच पसंत पडले. (Photo Instagram)