PHOTOS: शाही थाटात पार पडले लग्नाचा नेहा कक्कर आणि रोहनप्रीतचे लग्न, पाहा त्यांचा वेडिंग अल्बम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2020 05:00 PM2020-10-26T17:00:00+5:302020-10-26T17:00:02+5:30

बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर अलीकडेच लग्नाच्या बेडीत रोहनप्रीतसोबत अडकली आहे. (Photo Instagram)

नेहाच्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. नेहाचे पती रोहनप्रीत सिंगदेखील गायक आहे. (Photo Instagram)

नेहाने दिल्लीत शाही थाटात लग्न केले. नेहाच्या लग्नात सेलेब्सनी सुद्धा हजेरी लावली होती. सोशल मीडियावर नेहाच्या लग्नातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. (Photo Instagram)

शनिवारी नेहाने सकाळी त्यांनी गुरुद्वारामध्ये लग्न केले आणि त्यानंतर संध्याकाळी मित्र आणि कुटुंबीयांसोबत रॉयल सेलिब्रेशन केले. (Photo Instagram)

या रॉयल सेलिब्रेशनमध्ये नेहा कक्करने रोहनप्रीतसाठी गाणं गायले.(Photo Instagram)

लग्नाला नेहा आणि रोहनप्रीतचे जवळचे नातेवाईकच उपस्थित होते. रोहनप्रीत आणि नेहा पंजाबमध्ये ही रिसेप्शन देणार आहेत. (Photo Instagram)

नेहाच्या रोका सेरेमनीपासून हळदी आणि मेहंदी सेरेमनीचे सगळेच फोटोंना चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटस करत शुभेच्छा दिल्या होत्या. (Photo Instagram)

अलीकडे दोघेही एका म्युझिक व्हिडीओमध्ये एकत्र दिसले होते. (Photo Instagram)