PHOTOS: शाही थाटात पार पडले लग्नाचा नेहा कक्कर आणि रोहनप्रीतचे लग्न, पाहा त्यांचा वेडिंग अल्बम - Marathi News | Neha kakkar rohanpreet singh wedding album photos and images | Latest bollywood News at Lokmat.com
लाइव न्यूज़
  • 01:50 PM

    टीम इंडियाचा युवा फलंदाज शुबमन गिलच्या कुटुंबीयांचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

  • 01:42 PM

    औरंगाबाद:मुंबईहुन आलेल्या ईडी च्या पथकाची पाप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या औरंगाबादमधील राज्य कार्यालयावर धाड

  • 01:40 PM

    पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांनी पद्मविभूषण पुरस्कार केला परत; शेतकरी आंदोलनाला दिला पाठिंबा.

  • 01:34 PM

    ...अन् डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "2024 ला मी पुन्हा येईन; चार वर्षांनी भेटू"

  • 01:31 PM

    HDFC ला RBI चा मोठा झटका; डिजिटल लाँचिंग, क्रेडिट कार्ड वाटप रोखण्याचे आदेश

  • 01:27 PM

    रजनीकांत सक्रिय राजकारणात, ३१ डिसेंबरला करणार पक्षाची घोषणा

  • 01:08 PM

    शेतकरी आंदोलनात मृत्यू झालेल्या पंजाबच्या दोन शेतकऱ्यांच्या कुटुंबाला पाच लाखांची मदत देणार : अमरिंदर सिंग

  • 01:01 PM

    आष्टी तालुक्यातील मायंबा देवस्थानजवळ सटवाई दऱ्याचे पठारावर एक व पाथर्डी तालुक्यातील शिरसाठवाडी डोंगर भागांत दोन अश्या तीन मादी प्रजातीचे बिबटे तर आज पुन्हा श्रीक्षेत्र मढी, शेरी मळ्यातील एक असे चार बिबटे जेरबंद करण्यात वन विभागाला यश मिळाले आहे.

  • 12:56 PM

    हरभजन सिंग म्हणतो, भारतीयांना कोरोना लसीची खरंच गरज आहे का?; नेटिझन्सनं घेतला गणिताचा क्लास!

  • 12:53 PM

    "मोदी म्हणतात सर्वांना लस मिळणार, सरकार म्हणतं म्हणालोच नाही; नक्की भूमिका काय?"

  • 12:30 PM

    अकोला: अकोला जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू, २९ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.

  • 12:22 PM

    औरंगाबाद : पदवीधर मतदारसंघ निवडणूक मतमोजणी सकाळी ८ वाजेपासून सुरू झाली असून सायंकाळपर्यंत मतपेट्या मिक्स करून २५ पत्रिकांचा एकगठ्ठा करण्याचे काम चालेल. त्यानंतर चित्र समोर येईल

  • 12:20 PM

    विनामास्क फिरताना अडविल्याने महिला क्लिनअप मार्शलच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक घालून मारहाण. भांडूपमध्ये गुन्हा दाखल.

  • 12:17 PM

    पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या भेटीला. शेतकरी आंदोलन, कृषी कायद्यांवर होणार चर्चा.

  • 12:16 PM

    India vs Australia : मैदानावर न उतरताही रोहित शर्मानं टीम इंडियाकडून नोंदवला भारी विक्रम

All post in लाइव न्यूज़