IN PICS: नेहा कक्करने पती रोहनप्रीतसोबतचे शेअर केले, दिसले रोमाँटिक अंदाजात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 12:50 PM2021-04-19T12:50:19+5:302021-04-19T12:50:19+5:30

बॉलिवूड गायिका नेहा कक्करने तिचा पती रोहनप्रीतसोबतचा रोमँटिक अंदाजातील फोटो सोशल मीडियावर शेअर केला. (Photo Instagram)

या फोटोंमध्ये नेहा आणि रोहनप्रीत दोघेही लॉकडाऊनमध्ये एकत्र क्वॉलिटी टाईम स्पेंट करताना दिसत आहेत. (Photo Instagram)

नेहा कक्कर आणि रोहनप्रीतचा हा रोमाँटिक अंदाज चाहत्यांना भावला आहे. (Photo Instagram)

नेहाने आपल्या इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले, Lockdown Timessss (Photo Instagram)

नेहा कक्करने आपल्या करिअरची सुरुवात इंडियन आयडल या रिऑलिटी शोद्वारे केली. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सिझनमध्ये ती एक स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. (Photo Instagram)

बॉलिवूडमध्ये एक गायिका म्हणून आपले प्रस्थ निर्माण केलं आहे. (Photo Instagram)