Neha Kakkar Photos: नेहा कक्कडने इंस्टाग्रामवर शेअर केले फोटो, ग्लॅमरस अदा पाहून चाहते झाले फिदा

By तेजल गावडे | Published: September 24, 2020 07:04 PM2020-09-24T19:04:05+5:302020-09-24T19:04:05+5:30

बॉलिवूडची लोकप्रिय गायिका नेहा कक्कडने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

नेहा कक्कड या फोटोत खूप ग्लॅमरस दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

नेहा कक्कडचे हे लेटेस्ट फोटोशूट चाहत्यांना खूप भावत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

डेनिम जिन्समध्ये नेहा खूप ग्लॅमरस आणि स्टाइलिश दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

सोशल मीडियावर नेहाच्या आवाजाचे लाखो चाहते आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

इंस्टाग्राम अकाउंटवर नेहा कक्करचे ४६ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

सोशल मीडियावर नेहाच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. (फोटो: इंस्टाग्राम)