'तारक मेहता'तील बबीताचा बोल्ड अवतार, फोटो पाहून तुमचा विश्वासही बसणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 06:30 PM2020-03-13T18:30:43+5:302020-03-13T18:51:28+5:30

मुनमुन दत्ता

लोकप्रिय टिव्ही शो 'तारक मेहता का उलटा चष्मा' या मालिकेत बबिता अय्यरची भूमिका साकारणारी मुनमुन दत्ता ही इतर बॉलिवू़ड अभिनेत्रींपेक्षा कमी नाही.

छोट्या पडद्यावरील बबिताचा ग्लॅमरस लूक ऑफस्क्रीनही चर्चेचा विषय आहे.

मुनमुनच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळते.

मुनमुन दत्ता ही एक फॅशनिस्टा आहे हे तिच्या फोटोंवरून समजते.

मुनमुन सोशल मीडियावर बरीच अॅक्टीव असते.

मुनमुनचे इन्स्टाग्रामवर 2 मिलीयनहून अधिक फॉलोवर्स आहेत.

सोशल मीडियावर तिची मोहक छायाचित्रे, ट्रॅव्हल डायरी आणि फॅशन अपडेट्स ती सतत शेअर करत असते

मुनमुन तिचे दिलखेच फोटेशूट करून चाहत्यांना घायाळ करत असते.

मुनमुनच्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा आणि लाईक्सचा वर्षाव होत असतो.

मुनमुनने कमल हासन यांच्या 'मुंबई एक्सप्रेस' या तमिळ चित्रपटापासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती.

मुनमुनला डॉक्टर बनण्याची इच्छा होती.