Mouni Roy Looks Gorgeous In Blue Dress | मौनी रॉयचा ग्लॅमरस अंदाज तुम्ही पाहिलात का? | Lokmat.Com
लाइव न्यूज़
 • 12:27 PM

  आसाम - दिब्रुगड जिल्ह्यातील नहरकटिया रेल्वे स्टेशनजवळ मालगाडीला अपघात, सात डबे रुळांवरून घसरले

 • 12:10 PM

  औरंगाबाद: बीड बायपास रोड परिसरात देहव्यापार अड्ड्यावर शहर गुन्हे शाखेची धाड. ग्राहकांत एका मॉलचा व्यवस्थापकही.

 • 12:00 PM

  मुंबई - भाजपाची बैठक सुरू, चंद्रकांत पाटील, विनोद तावडे बैठकीला उपस्थित

 • 11:46 AM

  कोलकाता पोलिसांनी 85 लाख रुपये किंमतीचे 2 किलो चरस जप्त केले; दोघांना अटक

 • 11:43 AM

  गाढवाने MG Hector ला ओढले, त्रस्त मालकाने फोटो काढले; पाहून कंपनीचा पाराच चढला

 • 11:27 AM

  ...तर आम्ही निर्णय घेण्यास मोकळे आहोत; अशोक चव्हाणांचा शिवसेनेला सूचक इशारा

 • 11:23 AM

  नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीमधील आगीत मृत्युमुखी पडलेल्यांबाबत व्यक्त केले दु:ख

 • 09:55 AM

  मुंबई - आज दुपारी मातोश्रीवर होणारी शिवसेनेची बैठक रद्द, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली होणारी बैठक रद्द

 • 09:54 AM

  नाशिक : जुन्या नाशकात प्रेयसीच्या भावाकडून प्रियकराचा मध्यरात्री खून. विवेक शिंदे असे मयताचे नाव.

 • 09:52 AM

  नाशिकमध्ये थंडीचा कडाका वाढला; पारा थेट 13 अंशावर

 • 09:51 AM

  अहमदनगर : वाडिया पार्क क्रीडा संकुलात अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या इमारतीवर महापालिकेने कारवाई सुरु केली आहे.

 • 09:42 AM

  दिल्लीतील अनाज मंडीमध्ये भीषण आग; मृतांचा आकडा 35 वर

 • 09:41 AM

  गडचिरोली : नक्षलवाद्यांच्या पीएलजीए सप्ताहाचा आज शेवटचा दिवस, एटापल्ली-आलापल्ली मार्गावर बांधले बॅनर, लाकडे टाकून रस्ता अडविण्याचा प्रयत्न

 • 09:40 AM

  सोलापूर : माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज सोलापूर दौऱ्यावर

 • 09:06 AM

  सिंधुदुर्ग - दक्षिण कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडी येथील भराडी देवीचा जत्रौत्सव 17 फेब्रुवारी 2020 रोजी, प्रथेप्रमाणे पारध आणि देवीला कौल लावून निश्चित करण्यात आली तारीख

All post in लाइव न्यूज़

Mouni roy looks gorgeous in blue dress | मौनी रॉयचा ग्लॅमरस अंदाज तुम्ही पाहिलात का? | Lokmat.com