सोशल मीडियावर मलायका अरोराच्या फोटोंना मिळते अधिक पसंती, पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
Published: January 25, 2021 02:26 PM | Updated: January 25, 2021 02:33 PM
वयाची ४७ व्या वर्षीही मलायकाचे फिटनेस प्रेम पाहून भल्या भल्यांची बोलती बंद नाही झाली तरच नवल. तिचा हे फोटो खूप व्हायरल होत असून यावर खूप सारे कमेंटस आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे.