पाहा दबंग 3 मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या महेश मांजरेकरच्या मुलीचे ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2019 06:30 AM2019-08-26T06:30:00+5:302019-08-26T06:30:02+5:30

दबंग 3 मध्ये प्रेक्षकांना लव्ह ट्रँगल पाहायला मिळणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे.

दबंग 3 द्वारे महेश मांजरेकरची मुलगी सई मांजरेकर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

दबंग 3 मध्ये सोनाक्षी, सलमान आणि सईमध्ये लव्ह ट्रँगल दाखवण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.

दबंग या चित्रपटात महेश मांजरेकर यांनी रज्जो म्हणजेच सोनाक्षीच्या वडिलांची भूमिका साकारली होती.

सई ही प्रचंड ग्लॅमरस असून ती नेहमीच सोशल मीडियावर तिचे फोटो पोस्ट करत असते.