Life After Marriage: या आलिशान घरात राहते दीया मिर्झा, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल WOW

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 03:40 PM2021-04-26T15:40:10+5:302021-04-26T15:59:08+5:30

नुकतेच दीया मिर्झाने व्यावसायिक वैभव रेखीसोबत दुसरे लग्न केले. सध्या ती प्रेग्नंट असून सोशल मीडियावर अपडेट चाहत्यांसह शेअर करत असते.

दीया मिर्झाचंही घर असंच आलिशान आहे.

मुंबईतील वरळी परिसरातील इमारतीमध्ये दीया राहते.

याच घराचे काही फोटो समोर आले आहेत.

या फोटोत दीया निवांत क्षणांचा आनंद घेताना पाहायला मिळत आहे.

दीयाच्या आलिशान घरावरुन तिचं जगणंही आलिशान असल्याचे पाहायला मिळेल.

घराचं इंटिरीअर सजवण्यासाठी बरीच मेहनत घेतली गेली आहे.

घराच्या भिंतीवरही काही सुंदर विचार फोटो लावलेले पाहायला मिळतात.

घरातून अथांग समुद्रही दिसतो.

डायनिंगपासून पूल एरियापर्यंत घराचा कोपरा अन् कोप-याची सजावट कुणाचंही लक्ष आकर्षित करेल.

हे घर पाहून आपसुकच तुमच्या तोंडातून अतिसुंदर, अमेझिंग असे शब्द बाहेर पडले नाही तरच नवल.