PHOTOS : मालदीवमध्ये समुद्र किनारी ग्लॅमरस लूकमध्ये एन्जॉय करताना दिसली कतरिना कैफ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2020 07:45 PM2020-11-13T19:45:00+5:302020-11-13T19:45:02+5:30

अभिनेत्री कतरिना कैफने तिच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर काही फोटो पोस्ट केलेत. (Photo Instagram)

या फोटोंमध्ये कॅटने कलरफुल टॉप घातले आहे ज्यात ता खूपच ग्लॅमरस दिसतेय. (Photo Instagram)

कतरिनाचे हे फोटो मालदिवमधले आहे. शूटिंगसाठी ती तिथं गेलीय. (Photo Instagram)

कतरिना कैफ आपल्या करिअरची सुरुवात मॉडलिंगपासून केली. बूम चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. (Photo Instagram)

कतरिना कैफ बॉलिवूडच्या सर्वात फिट आणि सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. आपल्या खास फॅशन सेन्स आणि लूकमुळे ती अनेक तरूणींची स्टाइल आयकॉन आहे. (Photo Instagram)

२००३ सालापासून हिंदी चित्रपटसृष्टीत कतरिना नाव कमावतेय. कतरिना तिच्या एका सिनेमासाठी सहा ते सात कोटींच्या घरात मानधन घेते. (Photo Instagram)

अभिनेत्री कतरिना कैफला इन्स्टाग्राम अकाउंटवर जवळपास 45 मिलियन फॉलोअर्स आहेत. (Photo Instagram)

कतरिना कैफ आगामी चित्रपट सूर्यवंशी दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. (Photo Instagram)