SEE PICS : चित्रपट न करताही करिश्मा कपूर कशी जगते इतके अलिशान आयुष्य?
Published: December 22, 2020 08:00 AM | Updated: December 22, 2020 08:00 AM
म्हणायला काही वेबसीरिज व जाहिरातीत लोलो दिसते. पण ते पुरेसे नाही,अशात लोलो इतके लक्झरी आयुष्य जगते तरी कसे? असा प्रश्न चाहत्यांना पडतो.