करिश्मा कपूरचा पहिला हिरो आज आहे अज्ञातवासात, वाढत्या वजनाने बरबाद केले करिअर
Published: January 20, 2021 01:06 PM | Updated: January 20, 2021 01:21 PM
सिनेसृष्टीत कलाकार कधी येतात आणि कधी जातात तेही कळत नाही. काहींना सुरूवातीच्या काळात यश मिळतं, नंतर मात्र ते कुठे जातात हे कळत नाही. अशीच अवस्था अभिनेता हरीश कुमारची झाली आहे.