तैमुरचे घोडस्वारीचे फोटो पाहिले का?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 06:15 AM2018-11-21T06:15:00+5:302018-11-21T06:15:02+5:30

सैफ अली खान आणि करिना कपूर यांचा मुलगा तैमूर कुण्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. त्याने नुकताच घोडस्वारीचा आनंद लुटला

तैमुरला झालेला आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.

तैमुर जिथे जातो, तिथे प्रसारमाध्यमांचे कॅमेरे त्याची झलक टिपण्यासाठी उपस्थित असतात. घोडस्वारी करताना नुकताच तो मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद झाला

तैमूरने आपल्या क्यूट लूकमुळे इंटरनेटवर सनसनी निर्माण केली आहे. वास्तविक क्यूट लूकबरोबरच तो त्याच्या नावामुळेही प्रचंड लोकप्रिय झाला आहे.

या फोटोत तर तैमुर खूपच क्यूट दिसत आहे.

तैमुर घोडस्वारी खूपच एन्जॉय करत असल्याचे दिसून येत आहे.

करीना आणि सैफ यांचा मुलगा तैमूर खूप लहान असला तरी खूप लोकप्रिय आहे.