"शोभत नाही तुला" करिना कपूर पुन्हा झाली ट्रोल, सोशल मीडियावर नेटीझन्सचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2021 12:19 PM2021-12-04T12:19:00+5:302021-12-04T12:29:41+5:30

बेबो करिना कपूर खान गेल्या काही दिवसांपासून चाहत्यांच्या निशाण्यावर असते. कारण कोणतंही असो करिना कपूर ट्रोल झालीच समजा.तिच्या कपड्यांमुळे ती चांगलीच ट्रोल देखील होताना दिसत आहे.

सोशल मीडियावर करिनाचा एक फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे.

करिना कपूरचा हा बोल्ड अंदाज पाहून तिला प्रचंड ट्रोल केले जात आहे.

हा फोटो पाहून चाहत्यांचा चांगलाच संताप होत आहे.

डिझायनर ड्रेस परिधान करत करिना कपूर मीडियासमोर आली.

पण डिझायनर ड्रेसचा डीप नेक पाहून मात्र चांगलीच नाराजी व्यक्त करत आहे.

कपूर आणि नवाब घराण्याची करिनाने चांगलीनच शान राखली असे कमेंट्स तिच्या या फोटोंवर उमटत आहेत.

सोशल मीडियावर करिनाची बोल्ड ड्रेसमुळे चांगलीच खिल्ली उडवली जात आहे.

पहिल्यांदाच तिला ट्रोल केले जात आहे असे नाही.

पण चर्चेत राहण्यासाठी आता बेबोने इतरांप्रमाणे बोल्डनेसचा पर्याय निवडलेला दिसतोय.

सध्या तिच्या बोल्डनेसने ती साऱ्यांचच लक्ष वेधन घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.