मुलाच्या जन्मानंतर करिना कपूरने गर्लगँगसोबत केली पार्टी, पाहा फोटो
Published: March 4, 2021 11:03 AM | Updated: March 4, 2021 11:24 AM
छोट्या नवाबाला पाहण्यासाठी बेबोचा मित्र आणि बॉलिवूडचा दिग्गज फॅशन डिझाईनर मनीष मल्होत्राही पोहोचला. ते सुद्धा एका मोठ्या गिफ्टसोबत.