तेनु काला चश्मा जचता रे..!, काळ्या चष्म्यात कंगना राणौत दिसली स्टायलिश, पहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 07:32 PM2021-04-19T19:32:31+5:302021-04-19T19:32:31+5:30

बॉलिवूडची ग्लॅमरस आणि स्टायलिश अभिनेत्री कंगना राणौतने सोशल मीडियावर लेटेस्ट लूक शेअर केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोत कंगना राणौत काळ्या चष्म्यात खूप स्टायलिश दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

इंस्टाग्रामवर कंगनाचा हा लूक व्हायरल होतो आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

काही तासात कंगना राणौतचे फोटोंना जवळपास ५ लाखांच्या जवळपास लाइक्स मिळाले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

कंगनाच्या या फोटोंना खूप पसंती मिळते आहे.

वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर लवकरच कंगना थलाइवी चित्रपटात दिसणार आहे. कोरोनामुळे चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

इंस्टाग्रामवर कंगना राणौतचे जवळपास ७.७ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)