कंगणा राणौतचा स्पोर्टी लूक व्हायरल, सोशल मीडियावर रसिकांची मिळतेय पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 02:23 PM2019-06-26T14:23:11+5:302019-06-26T14:28:49+5:30

बॉलीवुडची क्वीन अभिनेत्री कंगणा राणौतने विविध सिनेमांमध्ये दर्जेदार भूमिका साकारत रसिकांची मने जिंकली आहेत.

डेनिम शॉर्टस आणि शर्टमध्ये कंगणाचा बिनधास्त अंदाज पाहायला मिळतोय.

'पंगा' सिनेमा आणि 'मेंटल है क्या' सिनेमामुळे ती चर्चेत आहे.