फॅशन का जलवा,बोल्ड आणि बिनधास्त कंगणा राणौतचा ग्लॅमरस लूक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 04:02 PM2021-05-11T16:02:43+5:302021-05-11T16:21:03+5:30

नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असते ती म्हणजे कंगणा राणौत. या ना त्या कारणामुळे ती सतत चर्चेत असते. इतर बॉलिवूड अभिनेत्रींप्रमाणे कंगणाही फॅशन आणि महागड्या स्टाईल स्टेटमेंटमुळे सा-यांचे लक्ष वेधून घेते.

हॉलिवुड सिनेमातील अभिनेत्रींसारखी कंगणाची हेअरस्टाईल स्टायलिश ड्रेस क्वीनला शोभावा असाच कंगणा राणौतचा अंदाज असतो.

बॉलीवुडची ट्रेंडसेटर अभिनेत्री म्हणून कंगणा ओळखली जाते.

सा-यांना आकर्षित करण्यासाठी स्टाइल आणि फॅशन प्रभावी ठरते

म्हणून कंगणाच्याही हटके फॅशन सेन्सचं नेहमीच कौतुक होतं.

नेहमीच कंगणाची स्टाईल आणि फॅशनने साऱ्यांनाच प्रभावित करते.

बऱ्याचदा कंगणाची हटके फॅशन आणि स्टाइल चर्चेचा विषय बनते.

हटके फॅशन सेन्स असल्यामुळे कंगणाकडे साऱ्यांच्या नजरा असतात.

कंगणाचे असेच काहीसे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात.

हॉट आणि बोल्ड अंदाज तसंच कुणालाही घायाळ करतील अशा मादक अदा कंगणाच्या फोटोंमध्ये पाहायला मिळतायेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!