करिनासोबत स्क्रीनवर रोमान्स करता करता खरंच तिच्या प्रेमात पडला होता तुषार कपूर!
Published: November 20, 2020 12:07 PM | Updated: November 20, 2020 12:17 PM
'मुझे कुछ कहना है' नंतर तुषार कपूरने करिनासोबत आणखी काही सिनेमात काम केलं. ही जोडी चांगलीच गाजली होती.