जान्हवी कपूरने कॉपी केली कियारा आडवाणीच्या टॉपलेस फोटोशूटची पोझ, फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 04:26 PM2021-04-20T16:26:40+5:302021-04-20T16:26:40+5:30

नुकतेच जान्हवी कपूरने नुकतेच सोशल मीडिया इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोत जान्हवी कपूर पानाच्या मागे लपून पोझ देताना दिसते आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

जान्हवी कपूरने फोटो शेअर करत लिहिले की, किसेस फ्रॉम द सन

जान्हवी कपूरच्या या फोटोवर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होतो आहे. युजर्स तिला कियारा आडवाणीच्या टॉपलेस फोटोशूटची पोझ कॉपी केली असे म्हणत आहे.

जान्हवी कपूर बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत येत असते.

जान्हवी कपूरने धडक चित्रपटातून अभिनय कारकीर्दीची सुरूवात केली होती. त्यानंतर ती गुंजन सक्सेनामध्ये एका कारगिल गर्लच्या भूमिकेत दिसली होती.

नुकताच तिचा रूही चित्रपट रिलीज झाला आहे.

जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. इंस्टाग्रामवर तिचे ११.१ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.