Hotness Alert! प्रियंका चोप्रा, भूमी पेडणेकरनंतर आता सोनाली सहगलनेदेखील शो ऑफ केलं क्लीवेज, पहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2020 06:00 AM2020-03-05T06:00:00+5:302020-03-05T06:00:05+5:30

प्रियंका चोप्रा, भूमी पेडणेकर यांनी डिपनेक ड्रेसमधून क्लीवेज शो ऑफ केल्यानंतर आता अभिनेत्री सोनाली सहगलनेदेखील डिपनेक ड्रेसमधून क्लीवेज शो ऑफ केले आहे.

सोनाली सहगलच्या क्लीवेजच्या फोटोची सध्या सोशल मीडियावर खूप चर्चा होते आहे.

या फोटोत सोनाली खूपच बोल्ड आणि सेक्सी दिसते आहे.

सोनाली हिने व्हाईट रंगाचा डीपनेक असलेला ड्रेस घातला आहे.

या ड्रेसमध्ये तिचा सिम्पल लूक असला तरी ती खूपच बोल्ड दिसते आहे.

सोनाली हिने प्यार का पंचनामा २ चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटातून ती घराघरात पोहचली.

शेवटची ती जय मम्मी दी चित्रपटात झळकली होती. या चित्रपटाला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही.

सोनाली सहगल सोशल मीडियावर सक्रीय असून ती बोल्ड फोटो शेअर करत असते.